मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – आपला समृद्ध भाषिक वारसा साजरा करत आहे!
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे 14 ते 28 जानेवारी 2025 या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” यशस्वीरित्या आयोजित केला आहे, ज्यामध्ये निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, शुध्दलेखन आणि मराठी काव्यवाचन – आपल्या प्रिय मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दिशेने एक पाऊल!