बंद

    जनगणना २०२६ अंतर्गत 01 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःचे (Self-enumeration) स्वगणना पूर्ण केले.