७६ वा प्रजासत्ताक दिन अभिमानाने साजरा करत आहे!
नागपूर जिल्ह्याने 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे आदरणीय पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून साजरा केला. आपल्या संविधानाला, एकतेला आणि प्रगतीला मानाचा मुजरा!